आपल्या घरगुती गणपती साठी अगदी कमीत कमी खर्चात एकदम आकर्षक डेकोरेशन पाहिजे
1) गणपतीच्या मागे आमच्याकडील एक सुंदर असा पडदा (Backdrop) लावायचा. नेफा असल्यामुळे पडदा लावण्यास कोणतीही अडचण येत नाही. (पडदा धुवता येतो, त्यामुळे तो आप परत इतर कार्यक्रमासाठी वापरू शकता)
2). या पडद्याला आपल्या कडे असलेल्या फुलांच्या माळा, इतर गोष्टी अगदी सहज लावू शकता (या करीता आपण पिन किंवा डब साईड असलेले टेप वापरू शकता)
3) शेवटी पडद्याच्या बाजूने लाईटची माळ सोडा